श्रीगुरुकुलम् न्यास संस्थापक अध्यक्षा व कार्यकारिणी तसेच सर्व परीक्षक यांच्याकडून सर्व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन.शृंगेरी परीक्षेसाठी शुभेच्छा.🕉️🕉️🌺🌺 विशेष पुरस्कार प्राप्त स्पर्धक दिव्यांग आहेत. त्यांच्या जिद्दीचे विशेष कौतुक. प्रोत्साहन पुरस्कार प्राप्त शालेय स्पर्धकांचेही विशेष कौतुक. काही स्पर्धकांना स्पर्धा पूर्ण करता आली नाही. तरीही त्यांच्या प्रयत्नांची विशेष दाद घ्यावीशी वाटते. पुढच्या एप्रिलमध्ये स्पर्धा होईल तेव्हा नक्की यश मिळवतील हा विश्वास. पुनश्च अभिनंदन.🌺🌺🌺 बक्षिस समारंभा विषयी WhatsApp ग्रुपवर व साइटवर लवकरच कळविले जाईल.